राज्यात आणखीन किती दिवस अवकाळी पाऊस व गारपीट Panjab dakh live weather update

राज्यात आणखीन किती दिवस अवकाळी पाऊस व गारपीट Panjab dakh live weather update

Panjab Dakh live weather update :- राज्यामध्ये मागील तीन ते चार दिवसापासून बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोर सुरू आहेत. राज्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. अजून हा पाऊस किती दिवस राहणार याविषयी पंजाबराव डख यांनी मोठा खुलासा केलेला आहे. हा पाऊस कोणत्या कारणामुळे राज्यात एवढा वेळ टिकून आहेत व अचानक या पावसाच्या आगमन कोठून झाले याविषयी संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.panjab dakh live

राज्यातील 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची व गारपीटीची नुकसान भरपाई मंजूर याद्या जाहीर 13,600 Crop insurance list 2023

Crop insurance list
Crop insurance list

हेही वाचा : येत्या 2 दिवसात आणखीन 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार जिल्हा निहाय यादी पहा Namo kisan And Pik Vima

Panjab dakh live weather update :- पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये सध्याच्या स्थितीला हा जो पाऊस सुरू झालेला आहे त्या मागचे कारण असे आहेत की, पृथ्वीचे वाढते तापमान यामुळे राज्यात हा पाऊस सुरू झालेला आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यामध्ये म्हणजेच दरवर्षी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राज्यात प्रत्येक हंगामात अवकाळी पाऊस अचानक वातावरणात बदल होऊन सुरू होणार आहेत. live weather update Maharashtra

अवकाळी पावसाला शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागणार आहेत. तसेच गारपीटीला देखील दरवर्षीत सामोरे जावे लागणार आहेत आणि या दोन्ही मध्ये महत्त्वाचे म्हणजे वादळी वाऱ्यांचे प्रमाण देखील जास्त राहण्याची शक्यता आहेत. हा पाऊस पडण्याचे कारण एकच आहे की पृथ्वीवरील वाढते तापमान यामुळेच या पावसाला मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षीच अशा या अवकाळी पावसाला व गारपीटीला सामोरे जावे लागणार आहेत.weather report today

राज्यात आणखीन किती दिवस अवकाळी पाऊस व गारपीट Panjab dakh live weather update

पंजाब म्हणतात की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यांमध्ये हा अवकाळी पाऊस व गारपीट 2 डिसेंबर पर्यंत राहणार आहेत. दोन डिसेंबर पर्यंत हा पाऊस भाग बदलत पडणार आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. आज मध्यरात्री देखील राज्यातील ज्या भागांमध्ये जोरदार पाऊस व गारपीट सुरू आहेत त्या भागांमध्ये येण्याची शक्यता दाट आहेत.

Panjab dakh live weather update :- राज्यातील पावसाची स्थिती पहायला गेले तर राज्यामध्ये २५ नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात झालेली आहेत. 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेला पाऊस राज्यात सतत भाग बदलत पडत आहेत सुरुवातीला हा पाऊस मुंबई येथे सुरू झाला व त्यानंतर ठाणे पालघर कोकणपट्टीतील भागांमध्ये जास्त प्रमाणात राहिला. हा जो पाऊस सुरू झालेला आहे यामध्ये पाऊस पडण्याचे टाईम म्हणजेच वेळ हा रात्रीचा आहेत. ज्या कोणत्याही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहेत ती रात्रीच्या वेळेस झालेली आहेत.havaman andaj today

३० नोव्हेंबर रोजी देखील मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली यामध्ये वादळी वाऱ्यांचे किंवा गारपीटीचे प्रमाण नव्हते परंतु राज्यात पाऊस अजूनही सतत सुरू आहेत 1 डिसेंबर रोजी पावसाचा मुक्काम हा पूर्व विदर्भाकडे जाणार आहेत. त्यानंतर हा पाऊस पश्चिम विदर्भाकडे सरकणार आहेत. पश्चिम विदर्भात देखील हा पाऊस 1 डिसेंबर पर्यंतच राहणार आहेत. यामध्ये विजेचे प्रमाण जास्त राहणार आहेत व काही काही भागांमध्ये ओढे नाले वाहेपर्यंत पाऊस पडणार आहेत.andaj today

Panjab dakh live weather update :- दोन डिसेंबर पर्यंत राज्यातील पाऊस हा मराठवाड्यात जोरदार पद्धतीने पडणार आहेत यामध्ये विजेचे प्रमाण व हा पाऊस भाग बदलत पडणार आहेत म्हणून अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहेत. उत्तर महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची आवश्यकता नाही असे पंजाबराव ढग साहेबांनी माहिती दिलेली आहेत यामागचे कारण असे की आतापर्यंत उत्तर महाराष्ट्र मध्ये दोन-तीन दिवस जोरदार पद्धतीने पाऊस झाला व त्यामध्ये गारपिटीचे प्रमाण जास्त होते परंतु आता गारपीट होणार नाही.

येणाऱ्या काळात धुईचे प्रमाण जास्त वाढणार आहेत त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. जास्त करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी धुईपासून आपल्या द्राक्षांचा बचाव करण्या अतिशय गरजेचे आहे योग्य प्रकारच्या फवारणी घेणे गरजेचे आहेत येणाऱ्या काळात तुमचे प्रमाण जास्त आहेत. राज्यात सतत भाग बदलत पाऊस पडणार आहे दोन डिसेंबर पर्यंत पाऊस राज्यात मुक्काम घेणार आहे त्यानंतर पाऊस गुजरात किनारपट्टीकडे सरकणार आहेत.

Panjab dakh live weather update हा पाऊस येण्याचे कारण एकच आहे की अरबी समुद्रात अचानक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि त्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आणि 25 नोव्हेंबर रोजी राज्यात पोषक वातावरण निर्माण होऊन सर्व दूर पाऊस सुरू झाला. यामध्ये फळबाग पिकांचे तसेच कापूस उत्पादक हरभरा उत्पादक खरीप हंगामातील सर्व उर्वरित पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान पाहायला मिळालेले आहेत

परंतु येणाऱ्या काळात एवढा जोरदार पद्धतीचा पाऊस येणार नाही किंवा गारपीट होणार नाही असा अंदाज दर्शवण्यात आलेला आहेत. पाऊस सुरू जरी झाला तरी यामध्ये गारपीटीचे व वादळी वाऱ्याचे प्रमाण राहणार नाही कारण अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र हे मंदावलेले आहेत त्यामुळे राज्यात सर्व दूर पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात झालेली आहेत.

अधिक पहा….[Read More]

Leave a Comment

Close Visit agrolive24